वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१३ पृ. १
  • ऑगस्ट १२ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्ट १२ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • १२ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ८/१३ पृ. १

ऑगस्ट १२ च्या सप्ताहाचा आराखडा

१२ ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ४१ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १४ परि. १७-२१ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: रोमकर ५-८ (१० मि.)

क्र. १:  रोमकर ६:२१-७:१२ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: मानवांना नंदनवन पुन्हा मिळते!—बायबलचा संदेश पृ. ३० (५ मि.)

क्र. ३: जीवनात आध्यात्मिक गोष्टींऐवजी भौतिक गोष्टींना प्राधान्य देणे घातक का आहे?—मत्त. ६:३३; १ तीम. ६:१० (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३७

१० मि: “देवाचे वचन शिक्षण देण्यास उपयुक्‍त.” प्रश्‍न व उत्तरे. विभागीय संमेलनाच्या तारखा उपलब्ध असतील तर श्रोत्यांना त्या सांगा.

१० मि: रूपरेषेचा सेवाकार्यात कसा उपयोग होऊ शकतो? सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ १६७, परिच्छेद १ ते पृष्ठ १६८, परिच्छेद १ वर आधारित चर्चा. या महिन्यात क्षेत्रात आपण जे साहित्य सादर करणार आहोत त्याचा उपयोग करून एक स्वगत दाखवा. यात प्रचारक सेवाकार्यात जाण्याआधी, घरमालकाशी ज्या विषयावर बोलणार आहे त्याची मनातल्या मनात एक छोटीशी रूपरेषा तयार करतो.

१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. श्रोत्यांकडून प्रे. कृत्ये ८:२६-३१ ही वचने वाचून घ्या. ही वचने सेवाकार्यात आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.

गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा