वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१३ पृ. ७
  • जुलै २९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै २९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • २९ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ७/१३ पृ. ७

जुलै २९ च्या सप्ताहाचा आराखडा

२९ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ३६ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १४ परि. १-९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये २६-२८ (१० मि.)

क्र. १: प्रेषितांची कृत्ये २६:१९-३२ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: पौल मंडळ्यांना पत्रे लिहितो—बायबलचा संदेश पृ. २७, २८ (५ मि.)

क्र. ३: देवाचा आत्मा कोणत्या मार्गांनी त्याच्या सेवकांमध्ये कार्य करतो?—गलती. ५:२२, २३; प्रकटी. २२:१७ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४४

१० मि: साक्षकार्य देताना सहजपणे बोला. सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठ १२८ वरील परिच्छेद १ ते पृष्ठ १२९ वरील परिच्छेद १ पर्यंतच्या माहितीवर आधारित भाषण. एका अनुभवी प्रचारकाची मुलाखत घ्या ज्याने आपल्या लाजाळू स्वभावावर मात केली आहे. न लाजता साक्षकार्य देण्यास त्याला कोणत्या गोष्टीने मदत केली?

१० मि: प्रश्‍न पेटी. मंडळीच्या वडिलांद्वारे चर्चा.

१० मि: कुटुंब प्रमुखांनो—आध्यात्मिक नित्यक्रम टिकवून ठेवा. आपली राज्य सेवा नोव्हेंबर २००२, पृष्ठे ५ आणि ६ वर दिलेल्या माहितीवर आधारित चर्चा.

गीत १९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा