वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१३ पृ. २
  • जून १७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून १७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • १७ जून पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ६/१३ पृ. २

जून १७ च्या सप्ताहाचा आराखडा

१७ जून पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ५५ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. ११ परि. १५-२१ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये ५-७ (१० मि.)

क्र. १:  प्रेषितांची कृत्ये ५:१७-३२ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: यहोवाने आपल्याला ओळखावे म्हणून आपण काय केले पाहिजे?—२ तीम. २:१९ (५ मि.)

क्र. ३: येशू पुढे घडणाऱ्‍या गोष्टींविषयी भविष्यवाणी करतो—बायबलचा संदेश पृ. २२ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २९

१० मि: सेवाकार्यात बोलताना दुसऱ्‍यांचा आदर करा. सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठ १९० वरील परिच्छेद १ पासून ते पृष्ठ १९२ वरील परिच्छेद १ वर असणाऱ्‍या माहितीवर आधारित भाषण. असे एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक घरमालकाशी अनादराने बोलतो. आता पुन्हा तेच प्रात्यक्षिक दाखवा ज्यात प्रचारक घरमालकाशी आदराने बोलतो.

१० मि: तुमच्या बायबल विद्यार्थ्याला प्रचारक बनण्यास मदत करा. आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६ पृष्ठ ८ वरील परिच्छेद १ पासून पृष्ठ ९ वरील सहा मुद्दयांपर्यंतच्या माहितीवर आधारित चर्चा.

१० मि: “यहोवाची स्तुती करण्याच्या अनेक संधी.” प्रश्‍न व उत्तरे. विभागीय पर्यवेक्षकाच्या भेटीदरम्यान, साहाय्यक पायनियरिंग केलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची थोडक्यात मुलाखत घ्या.

गीत ९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा