जून ३ च्या सप्ताहाचा आराखडा
३ जून पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ११ परि. १-९ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: योहान १७-२१ (१० मि.)
क्र. १: योहान २१:१५-२५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: बहुतेक लोक करतात म्हणून आपणही करावे ही वृत्ती आपण का टाळली पाहिजे?—निर्ग. २३:२; नीति. १:१० (५ मि.)
क्र. ३: येशू लोकांना देवाच्या राज्याबद्दल शिकवतो—बायबलचा संदेश पृ. २० (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: आपण क्षेत्र सेवेचा अहवाल का ठेवतो? आपली राज्य सेवा डिसेंबर २००६, पृष्ठ ६ वरील माहितीवर आधारित सेवा पर्यवेक्षकाचे भाषण.
१५ मि: मंडळीच्या गरजा.
गीत १४ आणि प्रार्थना