वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१३ पृ. २
  • मे २० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे २० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • २० मे पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ५/१३ पृ. २

मे २० च्या सप्ताहाचा आराखडा

२० मे पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १५ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. १० परि. १-९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: योहान ८-११ (१० मि.)

क्र. १: योहान ८:१२-३० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: खोट्या शिक्षकांपासून दूर राहण्यासाठी आपण कोणती पावले उचलू शकतो?—रोम. १६:१७; २ योहान ९-११ (५ मि.)

क्र. ३: बंदिवासात असलेल्या संदेष्ट्याला भविष्याविषयी दृष्टान्त दिले जातात —बायबलचा संदेश पृ. १८ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ९

१० मि: आपले सेवाकार्य वाढवण्याचे काही मार्ग—भाग ३. आपली राज्य सेवा मार्च २००७ पृष्ठ ५ वरील “बांधकाम स्वयंसेवक” या पोटमथळ्याखालील माहितीवर आधारित चर्चा. स्थानिक राज्य सभागृह बांधकाम विभागाला मदत करणाऱ्‍या एका प्रचारकाची मुलाखत घ्या.

१० मि: ट्रॅक्टच्या मदतीने संभाषण सुरू करणे. आपली राज्य सेवा सप्टेंबर २००० च्या पृष्ठ ८ वरील लेखावर आधारित चर्चा. क्षेत्रात भेटणाऱ्‍या लोकांना विविध विषयांच्या पत्रिका देण्याचे उत्तेजन श्रोत्यांना द्या. प्रचारक त्यांच्यासोबत नेहमी वेगवेगळ्या पत्रिका ठेवू शकतात जेणेकरून संधी मिळेल तेव्हा ते सुवार्ता सांगू शकतील. (आपली राज्य सेवा ८/१० पृ. ५) बायबल विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांच्या पत्रिका दिल्या जाऊ शकतात जेणेकरून ते स्वतः वाचू शकतील आणि ते बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी ज्यांना सांगतात त्यांनाही वाचायला देऊ शकतील.

१० मि: “ही नियतकालिके वाचायला कोणाला आवडतील?” प्रश्‍न व उत्तरे. मंडळीच्या क्षेत्रात असणाऱ्‍या काही व्यापारी आणि स्थानिक सरकारी संस्थांची नावे श्रोत्यांना विचारा ज्यांना आपल्या नियतकालिकातील एखादा खास विषय वाचायला आवडेल.

गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा