वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१३ पृ. ४
  • मे ६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे ६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • ६ मे पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ४/१३ पृ. ४

मे ६ च्या सप्ताहाचा आराखडा

६ मे पासून सुरू होणारा सप्ताह

गीत २ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. ९ परि. १०-१८ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: योहान १-४ (१० मि.)

क्र. १: योहान ३:२२-३६ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: “आत्म्याच्या प्रेरणेने” चालणे याचा काय अर्थ होतो?—गलती. ५:१६ (५ मि.)

क्र. ३: चांगले आणि वाईट राजे—बायबलचा संदेश पृ. १६ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २२

१५ मि: शिकवण्याची कला सुधारण्याचे तीन मंत्र. आपली राज्य सेवा एप्रिल २०१२ यातील पृष्ठ १ वरील लेखावर आधारित चर्चा. प्रचारक घरमालकासोबत बायबल काय शिकवते या पुस्तकातील पृष्ठ ३, परिच्छेद १ वर चर्चा करत आहे असे एक प्रात्यक्षिक दाखवा. प्रचारक, ईयोब १०:१५ हे वचन वाचतो व नंतर एक किंवा दोन मिनिटे ईयोबाबद्दलची माहिती सांगतो. त्यानंतर श्रोत्यांना विचारा की प्रचारकाने ईयोबाविषयी तपशीलवार माहिती दिली असली तरी ही शिकवण्याची पद्धत योग्य का नाही.

१५ मि: मंडळीच्या गरजा.

गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा