वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१३ पृ. ३
  • एप्रिल २९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल २९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • २९ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km ४/१३ पृ. ३

एप्रिल २९ च्या सप्ताहाचा आराखडा

२९ एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह

गीत ५५ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. ९ परि. १-९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: लूक २२-२४ (१० मि.)

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)

❑ सेवा सभा:

गीत ६

५ मि: “तुम्ही नियमित रीत्या सूचनाफलक पाहता का?” चर्चा.

१० मि: आपण सांगितलीच पाहिजे अशी “राज्याची ही सुवार्ता.” सेवा स्कूल पृष्ठे २७९ ते २८१ यावर आधारित उत्साहपूर्ण भाषण.

१५ मि: आपण काय शिकतो? चर्चा. श्रोत्यांकडून मत्तय १६:२१-२३ आणि लूक ९:२२-२६ ही वचने वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.

गीत २० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा