वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/१३ पृ. ४
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१३
आमची राज्य सेवा—२०१३
km ३/१३ पृ. ४

घोषणा

◼ साहित्य सादरता मार्च आणि एप्रिल: टेहळणी बुरूज नियतकालिक. पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते पुस्तक सादर करा, किंवा लोकांच्या गरजा लक्षात घेता देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. मे आणि जून: पुढील एखाद्या पत्रिकेचा उपयोग करा: सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार!, खिन्‍न झालेल्यांना सांत्वन, कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा, तुमचे नशीब आधीच ठरलेले आहे का?, यहोवा—कोण आहे?, शांतीदायक नवीन जगातील जीवन, यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?, मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?, जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?, दुःखाचा कधी अंत होईल का? आणि या जगाचा बचाव होईल का? घरमालकाला आवड असल्यास बायबल काय शिकवते किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा या माहितीपत्रकांचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा केला जातो हे दाखवा.

◼ या वर्षाचा स्मारकविधी मंगळवार २६ मार्च, २०१३ रोजी साजरा करण्यात येईल. तुमच्या मंडळीची सभा जर मंगळवारच्या दिवशी होत असेल तर ती त्याच आठवड्यात, राज्य सभागृहात सभा होत नसलेल्या इतर दिवशी ठेवावी. सेवा सभा जर रद्द करावी लागत असेल तर वडिलांनी मंडळीला खासकरून लागू होणारे सेवा सभेतील भाग महिन्यातील इतर कोणत्याही सेवा सभेच्या वेळी घ्यावेत. मंडळीत जर विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल तर सहसा मंगळवारी होणाऱ्‍या सभा भेटीदरम्यानच्या आठवड्यात इतर कोणत्याही दिवशी घ्याव्यात.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द ख्रिश्‍चन ग्रीक स्क्रिप्चर्स—डिव्हीडीवर —अमेरिकन साइन लँग्वेज

यहोवाचे गुणगान करा —नेपाळी

बायबल मानवजातीला कोणता संदेश देते? —मणिपुरी

देवाचे ऐका —मिझो, मणिपुरी

‘वॉक बाय फेथ, नॉट बाय साईट’—डिव्हीडीवर —इंग्रजी, तमीळ, नेपाळी, मल्याळम, हिंदी

ऐका, पालन करा आणि आशीर्वाद मिळवा—डिव्हीडीवर —अमेरिकन साइन लँग्वेज, इंग्रजी, कन्‍नड, तमीळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, मराठी, मल्याळम, हिंदी

देवाकडून आनंदाची बातमी!—डिव्हीडीवर —अमेरिकन साइन लँग्वेज

यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? —डिव्हीडीवर —अमेरिकन साइन लँग्वेज

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

देवाकडून आनंदाची बातमी! —इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तमीळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, पंजाबी, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी

यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? —इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तमीळ, तेलगू, निकोबारी, नेपाळी, बंगाली, पंजाबी, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी

जेहोवाज विटनेसेस—फेथ इन ॲक्शन, पार्ट २: लेट द लाईट शाईन—डिव्हीडीवर —इंग्रजी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा