मार्च ४ च्या सप्ताहाचा आराखडा
४ मार्च पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १२ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ६ परि. ७-१४ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: मार्क ९-१२ (१० मि.)
क्र. १: मार्क ११:१९–१२:११ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: देव इस्राएल लोकांची गुलामगिरीतून सुटका करतो—बायबलचा संदेश पृ. १० (५ मि.)
क्र. ३: देवाला आपले जीवन समर्पित केल्याने आपण आनंदी कसे होतो?—प्रे. कृत्ये २०:३५ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: “अपार्टमेंटमध्ये साक्षकार्य करून ‘उत्तम साक्ष द्या.’” परिच्छेद १२ ते १७ पर्यंत मंडळीतील वडिलांद्वारे प्रश्न व उत्तरे. माहितीत दिलेल्या सूचना स्थानीय क्षेत्राला लागू करण्याचा प्रयत्न करा. एक प्रचारक अपार्टंमेंटच्या सेक्रेटरीशी बोलत आहे असे थोडक्यात एक प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: मंडळीच्या गरजा.
गीत २० आणि प्रार्थना