वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१३ पृ. १
  • जानेवारी १४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी १४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • उपशिर्षक
  • १४ जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१३
km १/१३ पृ. १

जानेवारी १४ च्या सप्ताहाचा आराखडा

१४ जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १८ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. ४ परि. १०-१२, परिशिष्ट पृ. २०१-२०४ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: मत्तय ७-११ (१० मि.)

क्र. १: मत्तय १०:२४-४२ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: समजबुद्धी बाळगा आणि निरर्थक गोष्टींच्या मागे जाऊ नका—१ शमु. १२:२१; नीति. २३:४, ५ (५ मि.)

क्र. ३: सृष्टिकर्ता मानवासाठी एक नंदनवन बनवतो—बायबलचा संदेश पृ. ४ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २५

१५ मि: व्यावहारिक रीत्या मदत करा. सेवा स्कूल पुस्तकाच्या पृष्ठ १८८ परिच्छेद ४ ते पृष्ठ १८९ च्या शेवटापर्यंत असलेल्या माहितीवर आधारित भाषण. अशा एका प्रचारकाची थोडक्यात मुलाखत घ्या ज्याला, मंडळीतील इतरांनी वैयक्‍तिक आस्था दाखवल्यामुळे प्रगती करण्यास मदत मिळाली.

१५ मि: “साक्ष देण्यात कोणतीही कसूर करू नका.” प्रश्‍न व उत्तरे.

गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा