वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१२ पृ. ८
  • नमुना सादरीकरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरण
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१२
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१३
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km १२/१२ पृ. ८

नमुना सादरीकरण

जानेवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याकरता

“तुम्हाला काय वाटतं, ज्यानं सर्व काही निर्माण केलं त्या सृष्टिकर्त्याला एक नाव असेल का? [उत्तरासाठी थांबा.] तुम्हाला ते जाणून घ्यायची इच्छा आहे का?” घरमालकाने आस्था दाखवली तर टेहळणी बुरूज जानेवारी-मार्च हा अंक त्याला द्या आणि शेवटच्या पानावर दिलेला लेख दाखवा. मग, त्यातील पहिल्या पोटमथळ्याखाली दिलेल्या माहितीची चर्चा करा आणि कमीत कमी एक शास्त्रवचन वाचा. घरमालकाला नियतकालिक सादर करा आणि पुढील प्रश्‍नाची चर्चा करण्यासाठी पुन्हा भेट घेण्याची व्यवस्था करा.

टेहळणी जानेवारी - मार्च

“अलीकडे बरेच लोक जगाच्या अंताविषयी खूप बोलत आहेत. तुम्हाला काय वाटतं, जगाच्या अंताची आपल्याला भीती वाटावी का? [उत्तरासाठी थांबा.] याविषयी एका पवित्र ग्रंथात काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला दाखवू का? [घरमालकाने होकार दिल्यास १ योहान २:१७ वाचा.] या मासिकात, जगाच्या अंताविषयी सहसा विचारल्या जाणाऱ्‍या चार प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा