डिसेंबर १० च्या सप्ताहाचा आराखडा
१० डिसेंबरने सुरू होणारा सप्ताह
गीत १९ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. ३ परि. १-७ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: सफन्या १-हाग्गय २ (१० मि.)
क्र. १: हाग्गय १:१-१३ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: कुटुंबात ऐकावयास तत्पर असा—कुटुंब पृ. १८६ परि. ८, ९ (५ मि.)
क्र. ३: ख्रिस्ताची मनोवृत्ती जाणून घेतल्याने आपण यहोवाविषयी अधिक जाणून घेऊ शकतो—मत्त. ११:२७ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: सन २०१३ ची ईश्वरशासित सेवा प्रशाला. प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. सन २०१३ च्या सेवा प्रशाला आराखड्यातील अशा मुद्द्यांवर चर्चा करा जे स्थानीय मंडळीला लागू होतात. नेमलेले भाग पूर्ण करण्यास, बायबलचे ठळक मुद्दे या भागात सहभाग घेण्यास आणि सेवा स्कूल पुस्तकातून दर आठवड्याला दिल्या जाणाऱ्या सल्ल्याचे पालन करण्यास सर्वांना प्रोत्साहन द्या.
१५ मि: “सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राहा.” प्रश्न व उत्तरे. थोडक्यात दोन प्रात्यक्षिके दाखवा, पहिल्या प्रात्यक्षिकात एक प्रचारक रागावलेल्या घरमालकाला चुकीची प्रतिक्रिया कशी दाखवतो व दुसऱ्यात तो प्रचारक योग्य प्रतिक्रिया कशी दाखवतो हे ठळकपणे दिसून आले पाहिजे.
गीत ३९ आणि प्रार्थना