वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१२ पृ. २
  • नोव्हेबर १९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेबर १९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • १९ नोव्हेंबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ११/१२ पृ. २

नोव्हेबर १९ च्या सप्ताहाचा आराखडा

१९ नोव्हेंबरने सुरू होणारा सप्ताह

गीत ३७ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

बायबल काय शिकवते अध्या. २ परि. १-९ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: ओबद्या १-योना ४ (१० मि.)

क्र. १: योना २:१-१० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: खरी उपासना वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या लोकांना कशा प्रकारे एकत्र आणते?—स्तो. १३३:​१ (५ मि.)

क्र. ३: वृद्ध पालकांची काळजी घेताना येणाऱ्‍या समस्यांना तोंड देणे—कुटुंब पृ. १७७ परि. ११-पृ. १८२ परि. २१ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १

१५ मि: तुम्ही तुमचे सेवाकार्य वाढवू शकता का? संघटित पुस्तकातील पृष्ठ ११२ परिच्छेद २ ते पृष्ठ ११४ परिच्छेद २ वर आधारित चर्चा.

१५ मि: “माघार घेऊ नका—कमीपणाच्या भावनांवर मात.” प्रश्‍न व उत्तरे. जेमतेम शिक्षण झालेल्या किंवा लाजाळू स्वभाव असलेल्या अशा एका प्रचारकाची थोडक्यात मुलाखत घ्या ज्याने बायबल अभ्यास चालवला आहे.

गीत २६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा