नोव्हेबर १२ च्या सप्ताहाचा आराखडा
१२ नोव्हेंबरने सुरू होणारा सप्ताह
गीत २७ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १ परि. १८-२४ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: आमोस १-९ (१० मि.)
क्र. १: आमोस ३:१-१५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले गुण—कुटुंब पृ. १७५ परि. ६-पृ. १७७ परि. १० (५ मि.)
क्र. ३: स्तोत्र ५१:१७ या वचनाची समज मिळाल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: आपण काय शिकतो? चर्चा. श्रोत्यांकडून मार्क १:१६-२० वाचून घ्या. आणि या उताऱ्यामुळे सेवा कार्यात काय मदत मिळू शकते ते विचारा.
१५ मि: “परिश्रम करून समाधान मिळवा.” प्रश्न व उत्तरे.
गीत ४४ आणि प्रार्थना