वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/१२ पृ. १
  • ऑक्टोबर ८ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर ८ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • ८ ऑक्टोबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km १०/१२ पृ. १

ऑक्टोबर ८ च्या सप्ताहाचा आराखडा

८ ऑक्टोबरने सुरू होणारा सप्ताह

गीत ५ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १३३ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: दानीएल ७-९ (१० मि.)

क्र. १: दानीएल ७:१३-२२ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: वृद्ध होताना बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे— कुटुंब पृ. १६९ परि. १७-पृ. १७१ परि. २२ (५ मि.)

क्र. ३: यहोवा कोणत्या अर्थाने एकनिष्ठ आहे?—प्रकटी. १५:४; १६:५ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४९

१५ मि: आपण काय शिकतो? चर्चा. मत्तय २१:१२-१६ आणि लूक २१:१-४ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.

१५ मि: “संध्याकाळच्या साक्षकार्यात तुम्ही सहभाग घेऊ शकाल का?” प्रश्‍न व उत्तरे. परिच्छेद २ वर चर्चा करताना श्रोत्यांना विचारा की त्यांना संध्याकाळचे साक्षकार्य करताना कोणते चांगले अनुभव आले.

गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा