वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१२ पृ. २
  • सप्टेंबर १७ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबर १७ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • १७ सप्टेंबरने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ९/१२ पृ. २

सप्टेंबर १७ च्या सप्ताहाचा आराखडा

१७ सप्टेंबरने सुरू होणारा सप्ताह

गीत १२ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १२७, १२८ (३० मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहेज्केल ४६-४८ (१० मि.)

क्र. १: यहेज्केल ४८:१-१४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: आपण सर्व गोष्टींत प्रामाणिक का असायला पाहिजे? —इफिस. ४:२५, २८; ५:१ (५ मि.)

क्र. ३: मुलांच्या स्वावलंबनाशी जुळवून घेणे—कुटुंब पृ. १६४ परि. ४–पृ. १६५ परि. ९ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३४

२० मि: तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकता का? आमची राज्य सेवा सप्टेंबर २००३, पृष्ठे ३-६ या लेखावर आधारित वडिलांचे प्रोत्साहनदायक भाषण. आपल्या मुलांना बेथेल सेवेला करियर म्हणून निवडण्यासाठी मदत करण्याचे पालकांना उत्तेजन द्या. कुटुंबांना आपल्या कौटुंबिक अभ्यासादरम्यान या पुरवणीचा अभ्यास करण्याचा सल्ला द्या.

१० मि: “बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाच्या अभ्यासाचा आनंद घ्या.” लेखावर आधारित वडिलांचे भाषण. १५ ऑक्टोबर २०१२ या आठवड्यापासून सुरू होणाऱ्‍या या पुस्तकाच्या अभ्यासासाठी श्रोत्यांमध्ये उत्साह निर्माण करा.

गीत ३१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा