वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/१२ पृ. ४
  • जुलै २३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै २३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • उपशिर्षक
  • २३ जुलैने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१२
km ७/१२ पृ. ४

जुलै २३ च्या सप्ताहाचा आराखडा

२३ जुलैने सुरू होणारा सप्ताह

गीत ९ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ११५ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यहेज्केल १८-२० (१० मि.)

क्र. १: यहेज्केल १९:१-१४ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: विवाहाविषयी वास्तववादी दृष्टिकोन —कुटुंब पृ. १५५ परि. ५, ६ (५ मि.)

क्र. ३: मत्तय २१:४३ या वचनाचा काय अर्थ होतो? (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १०

५ मि: घोषणा.

१० मि: दिसणाऱ्‍या वस्तुंचा प्रभावीपणे उपयोग करा. सेवा स्कूल (हिंदी) पुस्तकातील पृष्ठ २४७ ते पृष्ठ २४९, परि. २ वर आधारित भाषण. या माहितीवर आधारित एक किंवा दोन मुद्द्‌यांचे थोडक्यात प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: यहोवा प्रार्थना ऐकणारा देव आहे. (स्तो. ६६:१९) टेहळणी बुरूज १ सप्टेंबर २००६, पृष्ठे २७-३१ वरील लेखावर आधारित चर्चा. या लेखातून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या हे श्रोत्यांना विचारा.

गीत ६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा