एप्रिल १६ च्या सप्ताहाचा आराखडा
१६ एप्रिलने सुरू होणारा सप्ताह
गीत १४ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ९१, ९२ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया २५-२८ (१० मि.)
क्र. १: यिर्मया २७:१-११ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: उपासनेत ऐक्य नसलेल्या घरात मुलांवर योग्य संस्कार करणे—कुटुंब पृ. १३३ परि. १२-पृ. १३४ परि. १५ (५ मि.)
क्र. ३: वडीलधाऱ्यांना आदर देण्याविषयी बायबल काय सांगते? (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: शिकवण्याच्या कलेत कुशल बना—भाग ३. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठे ५९-६१ वर आधारित भाषण.
१५ मि: “परिणामकारक असलेले रस्त्यावरील साक्षकार्य.” हा भाग सेवा पर्यवेक्षक प्रश्न व उत्तराने घेतील. स्थानीय परिस्थितीनुसार रस्त्यावरील साक्षकार्य कसे करू शकता ते सांगा. लेखातील एक-दोन मुद्द्यांवर प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ३१ आणि प्रार्थना