मार्च १९ च्या सप्ताहाचा आराखडा
१९ मार्चने सुरू होणारा सप्ताह
गीत ११ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ८६ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया ८-११ (१० मि.)
क्र. १: यिर्मया १०:१७–११:५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: स्मारकविधी अर्थपूर्ण व महत्त्वाचा का आहे? (५ मि.)
क्र. ३: स्मारकविधीची बोधचिन्हे कशास सूचित करतात? (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा. बाप्तिस्मा घेतलेल्या सर्व प्रचारकांनी ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव कार्ड भरले आहे याची खातरी करण्यास सर्व गट पर्यवेक्षकांना आठवण करून द्या.
१५ मि: दूरच्या जलात तुम्ही मासेमारी करणार का? आमची राज्य सेवा मार्च १९९३ पृष्ठे ५, ६ परिच्छेद १७-२२ आणि टेहळणी बुरूज १ डिसेंबर १९९२ पृष्ठ ४, परिच्छेद ६ वर आधारित भाषण.
१५ मि: “व्यापारी क्षेत्रात आत्मविश्वासाने प्रचार कार्य करा.” प्रश्न व उत्तरे. व्यापारी क्षेत्रात प्रचार कार्य करण्यात यशस्वी ठरलेल्या एखाद्या प्रचारकाची मुलाखत घ्या.
गीत १४ आणि प्रार्थना