मार्च १२ च्या सप्ताहाचा आराखडा
१२ मार्चने सुरू होणारा सप्ताह
गीत ३४ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ८४, ८५ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यिर्मया ५-७ (१० मि.)
क्र. १: यिर्मया ५:१५-२५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: तुम्ही कुटुंबात शांती कशी राखू शकता?—कुटुंब पृ. १२८ परि. १, २ (५ मि.)
क्र. ३: यहोवासोबतचा नातेसंबंध बिघडवू शकतील अशा गोष्टींपासून तो त्याच्या लोकांचे कसे संरक्षण करतो? (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: शिकवण्याच्या कलेत कुशल बना—भाग २. सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठ ५७, परिच्छेद ३ ते पृष्ठ ५९ वरील पोटमथळा यावर आधारित भाषण.
१० मि: स्तुतीचा यज्ञ देवाला नित्य अर्पण करा. (इब्री १३:१५) ऑगस्ट २०१० आमची राज्य सेवा पृष्ठ ६ वरील चौकोन पाहा. यांतून कोणते धडे शिकायला मिळाले, ते श्रोत्यांना विचारा.
१० मि: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” प्रश्न व उत्तरे. स्मारकविधीची वेळ व ठिकाणाबद्दल मंडळीला सांगा.
गीत ५ आणि प्रार्थना