फेब्रुवारी ६ च्या सप्ताहाचा आराखडा
६ फेब्रुवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ४७ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ७४, ७५ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यशया ४७-५१ (१० मि.)
क्र. १: यशया ५१:१-११ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: कुटुंबातील सदस्य आजारी असतो तेव्हा कशा प्रकारची मनोवृत्ती साहाय्यक ठरू शकते?—कुटुंब पृ. १२० परि. १०–पृ. १२१ परि. १३ (५ मि.)
क्र. ३: प्रेमळ देव कोणत्याही मानवाचा नाश का करेल?—२ थेस्स. १:६-९ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: नेहमी आशावादी असा. टेहळणी बुरूज १५ जुलै २००८, पृष्ठ ११, परिच्छेद १४-१७ वरील माहितीवर आधारित भाषण.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: फेब्रुवारी महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रात लोकांना आवडतील असे काही लेख एक-दोन मिनिटांत दाखवा. त्यानंतर, घरमालकाची आस्था जागृत करण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याबद्दल श्रोत्यांना विचारा आणि मग कोणते शास्त्रवचन दाखवले जाऊ शकते ते विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ४४ आणि प्रार्थना