जानेवारी ३० च्या सप्ताहाचा आराखडा
३० जानेवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ३३ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ७२, ७३ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यशया ४३-४६ (१० मि.)
क्र. १: यशया ४५:१५-२५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: देवाच्या सहनशीलतेमुळे कशा प्रकारे तारण प्राप्त होते?—२ पेत्र ३:९, १५ (५ मि.)
क्र. ३: कुटुंबातील एक जण आजारी असतो तेव्हा तुम्हाला कसे वाटते?—कुटुंब पृ. ११७ परि. ५–पृ. ११९ परि. ९ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा. पृष्ठ ४ वरील नमुना सादरीकरणाचा उपयोग करून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: ऐकून घेण्याचे महत्त्व. टेहळणी बुरूज १५ जुलै २००८, पृष्ठे १०-११, परिच्छेद ११-१३ वरील माहितीवर आधारित भाषण.
२० मि: “आणीबाणीच्या वैद्यकीय प्रसंगासाठी तुम्ही तयार आहात का?” प्रश्न व उत्तरे. पहिल्या परिच्छेदावर चर्चा केल्यानंतर आमची राज्य सेवा याच्या नोव्हेंबर २००६ अंकातील पुरवणीवर आधादिरत पुढील दोन प्रश्नांवर चर्चा करा: (१) रक्ताचे अंश काय असतात आणि त्यांचा वापर करावा की नाही हे ठरवण्याची जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची का आहे? (२) स्वतःच्या रक्ताचा वापर करणाऱ्या काही वैद्यकीय उपचारांसंबंधी निर्णय घेणे ही एक वैयक्तिक बाब का आहे?
गीत ४३ आणि प्रार्थना