वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/११ पृ. ४
  • जानेवारी २ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी २ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • २ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह
  • ❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
  • ❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:
  • ❑ सेवा सभा:
  • १० मि: स्थानीय गरजा.
आमची राज्य सेवा—२०११
km १२/११ पृ. ४

जानेवारी २ च्या सप्ताहाचा आराखडा

२ जानेवारीने सुरू होणारा सप्ताह

गीत २१ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ६४, ६५ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यशया २४-२८ (१० मि.)

क्र. १: यशया २७:१-१३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: यहोवाला तुमच्यावर असलेल्या प्रेमाविषयी कधीही शंका घेऊ नका—यश. ५७:१५ (५ मि.)

क्र. ३: एकटे पालक असलेल्या कुटुंबांत शिस्त राखणे—कुटुंब पृ. १०७ परि. ११–पृ. ११० परि. १७ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३२

१० मि: घोषणा. या पृष्ठावर दिलेल्या नमुना सादरीकरणाचा उपयोग करून, जानेवारीच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: स्थानीय गरजा.

१५ मि: जानेवारी महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. स्थानिक क्षेत्रातील लोकांना आवडतील अशा काही लेखांवर एक-दोन मिनिटांत चर्चा करा. नंतर, घरमालकाची आस्था जागृत करण्यासाठी कोणता प्रश्‍न विचारला जाऊ शकतो आणि कोणते शास्त्रवचन वाचता येईल हे श्रोत्यांना विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्यावर एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा