वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/११ पृ. ४
  • डिसेंबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • ५ डिसेंबर ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ११/११ पृ. ४

डिसेंबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा

५ डिसेंबर ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४२ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ५६, ५७ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: यशया १-५ (१० मि.)

क्र. १: यशया ३:१६–४:६ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: आपण काळाची निकड का बाळगली पाहिजे? (५ मि.)

क्र. ३: एक-पालक कुटुंबे यशस्वी होऊ शकतात!—कुटुंब पृष्ठे १०३, १०४ परि. १-४ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १२

५ मि: घोषणा.

१० मि: तुम्ही नाताळ का साजरा करत नाही असे कोणी तुम्हाला विचारल्यास. बायबल काय शिकवते या पुस्तकाचा अध्याय १६, परिच्छेद ६-१० वरील माहितीवर आधारित चर्चा. एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: स्थानीय गरजा.

१० मि: क्षेत्र सेवेसाठी तयार राहा. पुढील प्रश्‍नांवर आधारित चर्चा. (१) पुढील गोष्टींची तुम्ही तयारी कशी करता: (क) घरोघरचे साक्षकार्य? (ख) पुनर्भेटी? (ग) अनौपचारिक साक्षकार्य? (२) जेव्हा जेव्हा आपण बायबल अभ्यास घेतो तेव्हा तेव्हा पूर्व तयारी का केली पाहिजे? (३) विद्यार्थ्याला अभ्यासाची तयारी करण्यासाठी तुम्ही कशी मदत करता? (४) पूर्व तयारी केल्याने क्षेत्रसेवेत अधिक आनंद कसा मिळतो? (५) क्षेत्रसेवेची तयारी केल्याने यहोवाला का आनंद होतो?

गीत १० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा