वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/११ पृ. २
  • नोव्हेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • २१ नोव्हेंबर ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ११/११ पृ. २

नोव्हेंबर २१ च्या सप्ताहाचा आराखडा

२१ नोव्हेंबर ने सुरू होणारा सप्ताह

गीत १४ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ५२, ५३ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: उपदेशक ७-१२ (१० मि.)

क्र. १: उपदेशक ९:१३–१०:११ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: प्रीति हेवा करीत नाही—१ करिंथ. १३:४ (५ मि.)

क्र. ३: कोणत्या प्रकारचे मनोरंजन कुटुंबाकरता उचित आहे?—कुटुंब पृष्ठे ९७-१०१ परि. १९-२५ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ५२

१० मि: घोषणा. प्रश्‍न पेटी. भाषण.

१५ मि: साक्ष दिल्यामुळे छळ. (लूक २१:१२, १३) १५ डिसेंबर २००७, पृष्ठ २१, परिच्छेद १; १५ जुलै २००७, पृष्ठ ३१, परिच्छेद २१; १ मे २००५, पृष्ठ १८, परिच्छेद १-३ वरील माहितीवर आधारित चर्चा. कोणते धडे शिकायला मिळाले यावर टिपणी देण्यास श्रोत्यांना विचारा.

१० मि: डिसेंबरमध्ये साहित्याचे सादरीकरण. चर्चा. सादर करण्यात येणाऱ्‍या साहित्यातील माहितीवर चर्चा करा आणि एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.

गीत ३५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा