वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/११ पृ. ३
  • ऑक्टोबर २४ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर २४ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • २४ ऑक्टोबर ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km १०/११ पृ. ३

ऑक्टोबर २४ च्या सप्ताहाचा आराखडा

२४ ऑक्टोबर ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३५ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ४४, ४५ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: नीतिसूत्रे १७-२१ (१० मि.)

क्र. १: नीतिसूत्रे १७:२१–१८:१३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: लैंगिकतेबद्दल देवाचा दृष्टिकोन—कुटुंब पृष्ठे ९२, ९३ परि. ८-११ (५ मि.)

क्र. ३: निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची स्तुती करणारे लोक, ते कशा प्रकारचे असल्याचे दर्शवतात?—रोम. १:२० (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १५

१० मि: घोषणा. नोव्हेंबर महिन्यात आपण कोणते साहित्य सादर करणार आहोत ते सांगा, आणि त्याच्या एक किंवा दोन सादरीकरणांची प्रात्यक्षिके दाखवा.

२५ मि: “यहोवाकडून शिकून घेण्याच्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेत आहात का?” प्रश्‍न व उत्तरे. यहोवाच्या संघटनेद्वारे खास प्रशिक्षण मिळालेल्या एखाद्याची संक्षिप्त मुलाखत घ्या.

गीत ९ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा