वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/११ पृ. १
  • ऑक्टोबर १० च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबर १० च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • १० ऑक्टोबर ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km १०/११ पृ. १

ऑक्टोबर १० च्या सप्ताहाचा आराखडा

१० ऑक्टोबर ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४२ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ४३ “अधिक शिक्षणाचे वरदान लाभणे” या पोटमथळ्यापर्यंत (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: नीतिसूत्रे ७-११ (१० मि.)

क्र. १: नीतिसूत्रे ८:१–२१ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: करारी बंडखोराला हाताळणे—कुटुंब पृष्ठे ८७-८९ परि. २४-२७ (५ मि.)

क्र. ३: “फाजील धार्मिक” होऊ नका अशी ताकीद शास्त्रवचने का देतात?—उप. ७:१६ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १४

५ मि: घोषणा.

१५ मि: तुम्ही हे करून पाहिले का? चर्चा. भाषणाच्या माध्यमाने, आमची राज्य सेवा यात “रविवारी तुम्ही प्रचाराला जाऊ शकता का?” (आमची राज्य सेवा ५/११) आणि “बायबल अभ्यास सुरू करण्याकरता नवीन मालिका” (आमची राज्य सेवा ६/११) या अलीकडे प्रकाशित झालेल्या लेखांतील माहितीची थोडक्यात उजळणी करा. श्रोत्यांना विचारा की त्यांनी या लेखांत दिलेल्या सूचनांचा कसा उपयोग केला आहे आणि याचा त्यांना काय फायदा झाला आहे.

१५ मि: “घरमालकाला तर्क करण्यास मदत करा.” प्रश्‍न व उत्तरे. ३ ऱ्‍या परिच्छेदावर चर्चा केल्यानंतर एक प्रात्यक्षिक दाखवा ज्यात एक प्रचारक घरमालकाने विचारलेल्या प्रश्‍नाचे किंवा आक्षेपाचे उत्तर देताना घरमालकाला तर्क करायला मदत करण्याऐवजी स्वतःचीच मते ठामपणे मांडतो. यानंतर त्याच प्रश्‍नाचे किंवा आक्षेपाचे उत्तर तो घरमालकाला तर्क करायला लावून कसे देतो ते दाखवा.

गीत २८ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा