सप्टेंबर १२ च्या सप्ताहाचा आराखडा
१२ सप्टेंबर ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५५ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३६, ३७ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्रे १२०-१३४ (१० मि.)
क्र. १: स्तोत्र १२४:१–१२६:६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: बंडाळीची कारणे—कुटुंब पृष्ठे ७८, ७९ परि. ७, ८ (५ मि.)
क्र. ३: आपण आपला “डोळा निर्दोष” कसा ठेवू शकतो?—मत्त. ६:२२, २३ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा. पृष्ठ २ वरील “क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये” यावर चर्चा. एप्रिल महिन्यात मंडळीतल्या सर्वांनी उत्तम रिपोर्ट दिल्याबद्दल त्यांची प्रशंसा करा.
१५ मि: अंतःकरणापर्यंत कसे पोहचणार—भाग १. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तकातील पृष्ठे २५८ ते २६१ वरील परिच्छेद १ पर्यंत असणाऱ्या माहितीवर आधारित भाषण. यावर थोडक्यात एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.
१५ मि: “सेवा करण्याच्या संधीला बहुमोल समजा.” प्रश्न व उत्तरे.
गीत २२ व प्रार्थना