घोषणा
◼ साहित्य सादरीकरण ऑगस्ट: तुमच्या भाषेत उपलब्ध असलेले व लोकांना अपीलकारक वाटणारे कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक द्या. सप्टेंबर: बायबल नेमके काय शिकवते? पहिल्या भेटीतच बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासूनच असल्यास व ते बायबल अभ्यास करण्यास तयार नसल्यास, प्रचारक एखादे जुने नियतकालिक किंवा घरमालकाला आवडणारे विषय असलेले कोणतेही माहितीपत्रक देऊ शकतात. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज नियतकालिक. जेथे आवड दाखवली जाते तेथे जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका द्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. नोव्हेंबर: बायबल मानवजातीला कोणता संदेश देते? हे माहितीपत्रक देण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या भाषेत उपलब्ध असलेले व लोकांना अपीलकारक वाटणारे कोणतेही ३२ पानांचे माहितीपत्रक देऊ शकता.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
यहोवाचे स्तवन करू या—(५५ गाणी) —मराठी
देवाच्या प्रेमात टिकून राहा —नेपाळी
बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? —ओरीया
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —खासी, ओरीया