सप्टेंबर ५ च्या सप्ताहाचा आराखडा
५ सप्टेंबर ने सुरू होणारा सप्ताह
गीत १८ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३५ (“जीवनाकडे जाणारा मार्ग” ते अध्यायाच्या शेवटपर्यंत) (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्र ११९ (१० मि.)
क्र. १: स्तोत्र ११९:४९–७२ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: शास्त्रवचने आपल्याला यहोवाचे भय धरण्यास का उत्तेजन देतात—अनु. ५:२९ (५ मि.)
क्र. ३: घरात एखादा बंडखोर असणे म्हणजे काय?—कुटुंब पृष्ठे ७६-७८ परि. १-६ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: आपण काय शिकलो? चर्चा. प्रेषितांची कृत्ये ५:१७-४२ वाचा. हा वृत्तांत क्षेत्र सेवेत आपल्याला कसा उपयोगी ठरू शकतो यावर चर्चा करा.
१० मि: स्थानीय गरजा.
१० मि: कुटुंबाला क्षेत्र सेवेसाठी तयार करा. मुलाखती आणि प्रात्यक्षिक. एका जोडप्याची तसेच मुले असलेल्या एका कुटुंबाची मुलाखत घ्या. त्यांना विचारा की ते कौटुंबिक उपासना संध्याकाळी क्षेत्र सेवेची तयारी कशी करतात. नंतर एका कुटुंबप्रमुखाला आपल्या कुटुंबाबरोबर त्याचे थोडक्यात प्रात्यक्षिक दाखण्यास सांगा.
गीत ४१ व प्रार्थना