वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/११ पृ. १
  • ८ ऑगस्ट च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८ ऑगस्ट च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • ८ ऑगस्ट ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ८/११ पृ. १

८ ऑगस्ट च्या सप्ताहाचा आराखडा

८ ऑगस्ट ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४७ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३०, ३१ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे ९२-१०१ (१० मि.)

क्र. १: स्तोत्र ९४:१–२३ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: घरात शिस्त आणि आदर—कुटुंब पृष्ठे ७१, ७२ परि. १५-१८ (५ मि.)

क्र. ३: द्रव्याच्या मोहापासून सावध राहा —मत्त. १३:२२ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४०

५ मि: घोषणा.

१० मि: घरमालकाबद्दल आस्था दाखवा. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तकातील पृष्ठे १८६ व १८७ वर आधारित भाषण. माहितीवर आधारित थोडक्यात एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.

१० मि: बायबल अभ्यास सुरू करण्यात आलेले काही अनुभव. सेवा पर्यवेक्षकाद्वारे चर्चा. महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्यास मंडळीने केलेल्या व्यवस्थेला सहकार्य दिल्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. श्रोत्यांना विचारा की त्यांचा काय अनुभव होता. एक किंवा दोन असे उत्तम अनुभवांचे नाट्य रूपांतर करून दाखवू शकता.

१० मि: “देवाचे नाव पवित्र मानले जावो.” प्रश्‍न व उत्तरे. विभागीय संमेलन दिनाची तारीख माहीत असल्यास ती सांगावी.

गीत २ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा