वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/११ पृ. २
  • जुलै १८ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलै १८ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • १८ जुलै ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ७/११ पृ. २

जुलै १८ च्या सप्ताहाचा आराखडा

१८ जुलै ने सुरू होणारा सप्ताह

गीत ५३ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. २४, २५ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे ७४-७८ (१० मि.)

क्र. १: स्तोत्र ७७:१-२० (४ मि. किंवा कमी)

क्र. २: आपण कोणकोणत्या मार्गांनी सैतानाला अडवू शकतो?—याको. ४:७ (५ मि.)

क्र. ३: कुटुंबात प्रामाणिक आणि खुले दळणवळण—कुटुंब पृष्ठे ६५, ६६ परि. ४-७ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १

५ मि: घोषणा.

१५ मि: आपण काय शिकलो? चर्चा. योहान ४:३-२४ वाचा आणि त्यावर चर्चा करा. क्षेत्र सेवेत आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो ते सांगा. नंतर वस्तुस्थितीवर आधारित एक प्रचारक अनौपचारिक सेवा कार्य करत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: “आकर्षक नियतकालिके.” प्रश्‍न व उत्तरे. परिच्छेद २ वर चर्चा झाल्यानंतर, जुलै-सप्टेंबर टेहळणी बुरूज मधील विषयांवर थोडक्यात चर्चा करा. नंतर, श्रोत्यांना विचारा की ते सादरीकरणाच्या वेळी कोणत्या प्रश्‍नांचा व वचनांचा उपयोग करतील आणि टेहळणी बुरूज नियतकालिक कसे सादर करायचे याबद्दल एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ५१ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा