जुलै ४ च्या सप्ताहाचा आराखडा
४ जुलै ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४५ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. २०, २१ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्रे ६०-६८ (१० मि.)
क्र. १: स्तोत्र ६२:१–६३:५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: हाग्गय २:७ याच्या पूर्ततेत आपण कसे गोवलेलो आहोत? (५ मि.)
क्र. ३: मुलांना शिक्षण देताना ईश्वरी मार्गदर्शन मिळवा—कुटुंब पृष्ठे ६३ परि. २७, २८ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: आपण काय शिकलो? चर्चा. लूक ९:५७-६२ आणि लूक १४:२५-३३ वाचा. ही वचने आपल्याला सेवा कार्यात कशी मदत करतील यावर चर्चा करा.
१५ मि: स्थानीय गरजा.
गीत ५० व प्रार्थना