नमुना सादरीकरण
टेहळणी एप्रिल - जून
“इतर पालकांच्या तुलनेत आज एकट्या पालकांना कुटुंबाचे सांभाळ करण्यास बरेच परिश्रम करावे लागते, या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात का? [उत्तरासाठी थांबा] ज्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते अशा लोकांप्रती आपण सहानुभूती दाखवली पाहिजे असे प्रोत्साहन देव आपल्याला देतो. याबाबतीत शास्त्रवचनात काय सांगितले आहे हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [जर घरमालकाने आवड दाखवली तर स्तोत्र ४१:१ वाचा.] पृष्ठ ३० वरून सुरू होणाऱ्या लेखात सांगण्यात आले आहे की आपण एकट्या पालकांना सहानुभूती कशी दाखवू शकतो.”