घोषणा
◼ साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज नियतकालिक. आवड असलेल्या तसेच स्मारकविधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या परंतु नियमित रीत्या सभांना येत नसलेल्या लोकांची आपण पुनर्भेट घेतो तेव्हा त्यांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक द्यावे. त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याचा आपला मुख्य हेतू असला पाहिजे. जून: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासून असल्यास, पिवळ्या पडणाऱ्या कागदावर किंवा १९९५ च्या आधी छापलेले कोणतेही १९२ पानांचे पुस्तक द्यावे. जुलै आणि ऑगस्ट: तुमच्या क्षेत्रात लोकांना आकर्षित करणारे ३२ पानांचे माहितीपत्रक, जे मंडळीत तुमच्या भाषेत उपलब्ध असतील.