वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/११ पृ. ४
  • जून ६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून ६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • ६ जून ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ५/११ पृ. ४

जून ६ च्या सप्ताहाचा आराखडा

६ जून ने सुरू होणारा सप्ताह

गीत ५५ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १३, १४ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे ३४-३७ (१० मि.)

क्र. १: स्तोत्र ३५:१-१८ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: तुमच्या मुलाच्या मनावर सत्य बिंबवा—कुटुंब पृष्ठे ५५-५९ परि. १०-१९ (५ मि.)

क्र. ३: लूक १२:१३-१५, २१ या वचनांतून आपण काय शिकतो? (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १३

५ मि: घोषणा.

१० मि: प्रश्‍नांचा उपयोग करून प्रभावीपणे शिकवा—भाग २. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तकातील पृष्ठ २३७ परिच्छेद ३ ते पृष्ठ २३८ परिच्छेद ५ वरील माहितीवर आधारित चर्चा. त्यातील एक-दोन मुद्द्‌यांवर आधारित प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: स्थानिक गरजा.

१० मि: आपण काय साध्य केले? सेवा पर्यवेक्षक चर्चा करतात. स्मारकदिनाच्या काळादरम्यान मंडळीने जे कार्य केले त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा व यामुळे काय साध्य झाले ते सांगा. मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान सहायक पायनियरिंग केलेल्यांना त्यांचे अनुभव सांगण्याचे प्रोत्साहन द्या.

गीत ५२ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा