वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/११ पृ. २
  • मे १६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे १६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • १६ मे ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ५/११ पृ. २

मे १६ च्या सप्ताहाचा आराखडा

१६ मे ने सुरू होणारा सप्ताह

गीत ३३ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ७, ८ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे ११-१८ (१० मि.)

क्र. १: स्तोत्र १७:१-१५ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: आपण फक्‍त यहोवाचीच उपासना करतो हे कसे दाखवतो?—रोम. ६:१६, १७. (५ मि.)

क्र. ३: उत्तेजन आपल्याला वृद्धिंगत करते—कुटुंब पृष्ठे ४९, ५० परि. २१-२२ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत १३

५ मि: घोषणा.

१० मि: प्रश्‍नांचा उपयोग करून प्रभावीपणे शिकवा—भाग १. सेवा प्रशाला पुस्तक (हिंदी) पृष्ठे २३६-२३७ वरील परिच्छेद २ मधील माहितीवर आधारित चर्चा. यामधील एक-दोन मुद्दे कसे वापरता येतील त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवा.

१० मि: सुवार्तेचा प्रचार करण्याच्या पद्धती—पुनर्भेटी घेणे. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (हिंदी) पृष्ठ ९७, परिच्छेद १ ते ३ यावर आधारित भाषण. या महिन्यात सादर करण्यासाठी असलेले प्रकाशन स्वीकारलेल्या व्यक्‍तीची, एक वडील पुनर्भेट घेत असल्याचे थोडक्यात प्रात्यक्षिक दाखवा.

१० मि: “रविवारी तुम्ही प्रचाराला जाऊ शकता का?” प्रश्‍न व उत्तरे.

गीत ४८ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा