वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/११ पृ. ७
  • २८ मार्चने च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ मार्चने च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • २८ मार्चने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ३/११ पृ. ७

२८ मार्चने च्या सप्ताहाचा आराखडा

२८ मार्चने सुरू होणारा सप्ताह

गीत ४५ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

टेहळणी बुरूज०८ ११/१५ पृ. १४-१६, परि. १२-२२ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: ईयोब ११-१५ (१० मि.)

क्र. १: ईयोब १३:१-२८ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: येशूला “शब्बाथाचा धनी” का म्हणण्यात आले आहे?—मत्त. १२:८ (५ मि.)

क्र. ३: ख्रिस्तासारखे मस्तकपद—कुटुंब पृ. ३१-३३ परि. ११-१५ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत २

३ मि: घोषणा.

१० मि: “तुम्ही पूर्वी सामान्य पायनियर होता का?” प्रश्‍न व उत्तरे. ज्याने पायनियरिंग सोडली होती पण, नंतर परिस्थिती बदलल्यामुळे पुन्हा सुरू केली असा एखादा पायनियर मंडळीत असल्यास त्याची थोडक्यात मुलाखत घ्या. कोणत्या गोष्टीमुळे पुन्हा पायनियर बनणे शक्य झाले? कोणते आशीर्वाद त्याने अनुभवले?

२२ मि: “क्षेत्र सेवेत होणाऱ्‍या विरोधास तयार असा.” प्रश्‍न व उत्तरे.

गीत ३३ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा