फेब्रुवारी १४ च्या सप्ताहाचा आराखडा
१४ फेब्रुवारीने सुरू होणारा सप्ताह
गीत ३ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
टेहळणी बुरूज०८ ३/१५ पृ. ९-११, परि. ९-१८ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: नहेम्या ९-११ (१० मि.)
क्र. १: नहेम्या ११:१-१४ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: आगाऊ शोध घ्या—कुटुंब पृ. २२-२४ परि. १६-१९ (५ मि.)
क्र. ३: देवाची अपात्र कृपा कोणकोणत्या मार्गाने दिसून येते?—१ पेत्र ४:१० (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१२ मि: अनोळखी लोकांबरोबर संभाषण कसे सुरू करायचे? सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तक, पृष्ठ ६२-६४ वरील माहितीवर आधारित चर्चा. अनौपचारिक साक्ष देताना किंवा घरोघरचे कार्य करताना लोकांबरोबर सहज संभाषण सुरू करण्याची कला असलेल्या एखाद्या प्रचारकाची मुलाखत घ्या.
१८ मि: “स्मारकविधीचा काळ—क्षेत्र सेवेत जास्त सहभाग घेण्याची संधी!” सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग प्रश्न व उत्तराने हाताळावा. लेखाची चर्चा केल्यानंतर, मार्च, एप्रिल व मे या महिन्यांदरम्यान मंडळीने क्षेत्र सेवा सभेच्या कोणत्या योजना केल्या आहेत ते सांगा. विविध परिस्थिती असलेल्या बंधुभगिनींना एका महिन्यात ५० तास क्षेत्र सेवेत कसे घालता येतील त्याचे काही आराखडे सुचवा. मागील वर्षाच्या स्मारकविधी दरम्यान व्यस्त किंवा शारीरिक समस्या असतानाही साहाय्यक पायनियरिंग केलेल्या २ किंवा ३ प्रचारकांची मुलाखत घ्या.
गीत ८ व प्रार्थना