जानेवारी ३ च्या सप्ताहाचा आराखडा
जानेवारी ३ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरा इतिहास २९-३२
क्र. १: दुसरा इतिहास ३०:१३-२२
क्र. २: तणावाखाली असलेले कुटुंब (fy पृ. ५-९ परि. १-१४)
क्र. ३: मरणाच्या भयाने लोक गुलाम कसे झाले आहेत? (इब्री २:१५)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: यहोवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास समर्पित. आमची राज्य सेवा सप्टेंबर २००७, पृष्ठ ६ वरील परि. १-४ वर आधारित भाषण.
१० मि: सहजतेने प्रचार करा. सेवा प्रशाला (हिंदी) पुस्तकाच्या पृष्ठ १२८, परिच्छेद १ ते पृष्ठ १२९, परिच्छेद १ वर आधारित चर्चा. एका अनुभवी प्रचारकाची मुलाखत घेऊन त्याने लाजाळू स्वभावावर कशी मात केली हे विचारा. प्रचार कार्यात भीती कमी करण्यास कोणती गोष्ट त्याला मदत करते?