डिसेंबर २० च्या सप्ताहाचा आराखडा
डिसेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. १६ परि. १५-२२, पृ. २२२ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: दुसरा इतिहास २०-२४
क्र. १: दुसरा इतिहास २०:१-१२
क्र. २: शुद्ध भाषा शिकण्यात व बोलण्यात कशाचा समावेश होतो? (सफ. ३:९)
क्र. ३: देवाची इच्छा आचरणारे कुटुंब (fy पृ. १८८-१९१ परि. १३-१८)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: तुम्ही वापरून पाहिल्यात का? चर्चा. अलीकडच्या आमची राज्य सेवा यात आलेल्या पुढील लेखांतील माहितीची थोडक्यात उजळणी करा: “तुम्ही घरमालकाला अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवले आहे का?” व “प्रचार करण्यासाठी नवीन लोकांना प्रशिक्षित कसे करावे?” (km ५/१०), तसेच “तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊ शकता!” (km ८/१०) या लेखांत दिलेल्या सूचना श्रोत्यांनी कशा लागू केल्या आणि याचा त्यांना कसा फायदा झाला हे त्यांना विचारा.
१५ मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—एका वेळी किती माहिती विचारात घ्यावी हे ठरवणे.” प्रश्न व उत्तरे. बायबल अभ्यास संचालित करण्यात अनुभवी असलेला प्रचारक एका नवीन प्रचारकासोबत परिच्छेद ४-५ मध्ये उल्लेख केलेले धोके कसे टाळायचे याची चर्चा करत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.