वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१० पृ. १
  • डिसेंबर १३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबर १३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • डिसेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km १२/१० पृ. १

डिसेंबर १३ च्या सप्ताहाचा आराखडा

डिसेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ५

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. १६ परि. ९-१४, पृष्ठ २२०-२२१ वरील चौकोन

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: दुसरा इतिहास १५-१९

क्र. १: दुसरा इतिहास १५:८-१९

क्र. २: प्रेमाची महत्त्वपूर्ण भूमिका (fy पृ. १८७-१८८ परि. १०-१२)

क्र. ३: यहोवाची उपासना आपण आदराने कशी करू शकतो?

❑ सेवा सभा:

गीत ५५

५ मि: घोषणा.

१५ मि: सन २०११ ची ईश्‍वरशासित सेवा प्रशाला. प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. सन २०११ च्या आराखड्यातील अशा मुद्द्‌यांवर चर्चा करा जे स्थानीय मंडळ्यांना लागू होतात. साहाय्यक सल्लागाराची जबाबदारी काय आहे याची उजळणी करा. आपल्याला नेमलेले भाग पूर्ण करण्यास, बायबलचे ठळक मुद्दे या भागात सहभाग घेण्यास आणि सेवा प्रशाला पुस्तकातून दर आठवड्याला दिल्या जाणाऱ्‍या सल्ल्याचे पालन करण्यास मेहनत घेण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहन द्या.

१५ मि: “प्रत्येक प्रसंगी तिचा उपयोग करा.” प्रश्‍न व उत्तरे. यात दिलेल्या एक किंवा दोन सूचनांचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत २८

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा