वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/१० पृ. ८
  • नियतकालिक कसे सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिक कसे सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१०
km ८/१० पृ. ८

नियतकालिक कसे सादर कराल?

टेहळणी जुलै - सप्टेंबर

“जीवनात यशस्वी व्हावे अशी सर्वांचीच इच्छा असते. काय केल्याने आपले प्रयत्न हमखास यशस्वी होतील, असे तुम्हाला वाटते? [उत्तरासाठी थांबा.] आपण यशस्वी व्हावे अशी आपल्या निर्माणकर्त्याची इच्छा आहे, शिवाय तो आपल्याकडून काय अपेक्षितो हे मी तुम्हाला एका वचनातून दाखवलं तर चालेल का? [घरमालकाने होकार दिल्यास, यहोशवा १:६-९ वाचा.] या वचनाचा काय अर्थ होतो, ते या लेखात समजावून सांगितलेले आहे.” पृष्ठ २० वरील लेख दाखवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा