जुलै १९ च्या सप्ताहाचा आराखडा
जुलै १९ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. ९ परि. २२-२६, पृष्ठ १२४ वरील चौकोन, परिशिष्ट पृष्ठे २४९-२५१
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ राजे १२-१४
क्र. १: पहिले राजे १२:१२-२०
क्र. २: आपल्या बांधवांबद्दल यहोवासारखा दृष्टिकोन बाळगण्यास कोणती गोष्ट आपली मदत करेल?
क्र. ३: वैवाहिक हक्क देणे (fy पृ. १५६-१५८ परि. १०-१३)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: “मी सेवा कशी करत आहे—नावापुरती की पूर्ण मनाने?” प्रश्नोत्तराने चर्चा.
२० मि: “प्रांतीय अधिवेशने—आनंदाने उपासना करण्याचा समय.” प्रश्नोत्तराने चर्चा. वेळ असेल त्याप्रमाणे, पृष्ठे ५-६ वरील “प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना” यातील तुमच्या मंडळीला लागू होणाऱ्या महत्त्वपूर्ण सूचनांची चर्चा करा.