वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१० पृ. २
  • जून २१ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून २१ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • जून २१ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ६/१० पृ. २

जून २१ च्या सप्ताहाचा आराखडा

जून २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ५२

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. ८ परि. ११-१८

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ राजे १-२

क्र. १: १ राजे १:१-१४

क्र. २: विवाह मोडण्याच्या बेतात असल्यास (fy पृ. १५३, १५४ परि. १-४)

क्र. ३: देवाच्या आज्ञा पाळणे, शारीरिक रीत्या व आध्यात्मिक रीत्या फायदेकारक का आहे?

❑ सेवा सभा:

गीत १

५ मि: घोषणा.

१५ मि: जुलै महिन्याची सादरता. श्रोत्यांबरोबर चर्चा. जुलै महिन्यात आपण सादर करणार असलेल्या प्रकाशनातील लेखांची थोडक्यात माहिती सांगा आणि मग एक किंवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: “बायबल अभ्यासाविषयी लोकांना सांगण्याचे भान ठेवा.” प्रश्‍न व उत्तराने चर्चा. जुलै महिन्यात आपण सादर केलेले प्रकाशन स्वीकारलेल्या व आपल्या संदेशात आवड दाखवलेल्या व्यक्‍तीची पुन्हा भेट घ्यायला गेल्यावर तिच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्यासाठी जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे या पत्रिकेचा उपयोग कसा करता येईल याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ४७

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा