जून १४ च्या सप्ताहाचा आराखडा
जून १४ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल २२-२४
क्र. १: २ शमुवेल २२:१-२०
क्र. २: नियमशास्त्र हे ख्रिस्ताकडे पोचवणारे बालरक्षक कसे होते? (गलती. ३:२४)
क्र. ३: विभक्त होणे की एकत्र राहणे? (fy पृ. १५०-१५२ परि. २३-२६)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: आपण काय साध्य केले? श्रोत्यांबरोबर चर्चा. स्मारकविधीच्या काळात मंडळीतील बंधुभगिनींनी उत्साहाने सेवेत भाग घेतल्याबद्दल त्यांची प्रशंसा करा आणि यामुळे काय साध्य झाले ते थोडक्यात सांगा. साहाय्यक पायनियरींग करताना आलेल्या अनुभवांचे कथन करण्यास श्रोत्यांना सांगा.
१० मि: शिकत असलेल्या गोष्टींचे मूल्य जाणण्यास विद्यार्थ्यांना मदत करा. टेहळणी बुरूज जानेवारी १५, २००८, पृष्ठ ११, परिच्छेद १२-१५ वर आधारित भाषण.
१० मि: “तुमचा डोळा निर्दोष आहे का?” प्रश्न व उत्तराने चर्चा.