जून ७ च्या सप्ताहाचा आराखडा
जून ७ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv परिशिष्ट पृष्ठे. २४६-२४९
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल १९-२१
क्र. १: २ शमुवेल १९:११-२३
क्र. २: घरातील हिंसा कशी टाळावी (fy पृ. १४८, १४९ परि. १८-२२)
क्र. ३: सत्य दिसू नये म्हणून युगाच्या दैवताने लोकांना कोणकोणत्या मार्गांनी आंधळे केले आहे (२ करिंथ. ४:४)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: साध्या-सोप्या पद्धतीने शिकवा. आमची राज्य सेवा मे २००९, पृष्ठ १ वरील लेखावर आधारित श्रोत्यांसोबत चर्चा.
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: सुवार्तेचा प्रचार करण्याच्या पद्धती—बहुभाषीय क्षेत्रांत कार्य करणे. आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००७, पृष्ठ १०, परिच्छेद १, २ वरील माहितीवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. सेवा पर्यवेक्षकांची थोडक्यात मुलाखत घ्या. एकाच क्षेत्रात कोणकोणत्या भाषेच्या मंडळ्या कार्य करत आहेत? व या मंडळ्यांना सहकार्य करण्यासाठी कोणत्या योजना करण्यात आल्या आहेत, जेणेकरून क्षेत्रातील सर्वांना साक्ष मिळेल आणि त्यासोबतच वेगवेगळ्या भाषेचे गट व मंडळ्या त्याच त्याच घरी जाणार नाहीत?