वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/१० पृ. ८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—२०१०
km ५/१० पृ. ८

घोषणा

◼ साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज. आवड दाखवलेल्या तसेच स्मारक विधीला किंवा संमेलनांना अथवा अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्या, परंतु नियमित रीत्या सभांना येत नसलेल्या लोकांना आपण पुन्हा भेटायला जातो तेव्हा त्यांना बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक द्यावे. त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याचा आपला मुख्य हेतू असला पाहिजे. जून: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीपासून असल्यास प्रचारक, पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर किंवा १९९५ च्या आधी छापलेले कोणतेही १९२ पानांचे पुस्तक देऊ शकतात. जुलै आणि ऑगस्ट: मंडळीत उपलब्ध असलेली कोणतीही ३२ पानी माहितीपत्रके: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने

बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? —आसामी

वॉचटावर लायब्ररी—२००९ आवृत्ती

वॉचटावर लायब्ररी—२००९ आवृत्ती, ही मंडळीच्या बांधवांसाठीच असल्यामुळे ती केवळ मंडळीद्वारेच उपलब्ध होऊ शकते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा