मे १० च्या सप्ताहाचा आराखडा
मे १० ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल ४-८
क्र. १: २ शमुवेल ६:१-१३
क्र. २: येशूने शिकवताना शास्त्रवचनांचा का उपयोग केला? (योहान ७:१६-१८)
क्र. ३: दारूबाजीमुळे होणारे नुकसान (fy पृ. १४२, १४३ परि. १-४)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: क्षेत्रातील लोकांना व्यावहारिक मदत द्या. आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००६, पृष्ठ ५ वरील लेखावर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. इतरांनी वैयक्तिक आस्था दाखवल्याने प्रगती करण्यास मदत मिळालेल्या एखाद्या बंधूची अथवा भगिनीची थोडक्यात मुलाखत घ्या.
२० मि: “तू एक चांगला पायनियर बनशील!” प्रश्नोत्तराने चर्चा.