वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/१० पृ. ४
  • एप्रिल २६ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल २६ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • एप्रिल २६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km ४/१० पृ. ४

एप्रिल २६ च्या सप्ताहाचा आराखडा

एप्रिल २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २७

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. ६ परि. १-९

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: १ शमुवेल २६-३१

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

❑ सेवा सभा:

गीत २४

५ मि: घोषणा.

५ मि: टेहळणी बुरूज सादर करण्याची तयारी. एक पायनियर या महिन्याचे टेहळणी बुरूज कसे सादर करतो याचे प्रात्यक्षिक दाखवून सुरुवात करा. कोणता लेख, प्रश्‍न आणि शास्त्रवचन श्रोते वापरणार आहेत हे त्यांना थोडक्यात विचारा.

१० मि: स्थानिक गरजा.

१५ मि: “मन वळवण्याच्या कलेचा उपयोग करून शिकवा.” प्रश्‍नोत्तराने चर्चा. परिच्छेद ४ वर चर्चा केल्यानंतर लेखात सुचवलेल्या मुद्द्‌यांचा उपयोग करून बायबल काय शिकवते या पुस्तकातून बायबल अभ्यास कसा सुरू करायचा याचे प्रात्यक्षिक करायला एका पायनियरला सांगा.

गीत १०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा